करिअर ब्रेकनंतर व्यवसायाचा विचार करणाऱ्या महिलांसाठी

ABACUS BUSINESS BLUEPRINT · मराठी ई-बुक

स्वतःचा अबॅकस व्यवसाय सुरू करण्याआधी, तयारी आणि पुढची पावलं समजून घ्या.

ऑनलाइन की ऑफलाइन? काय शिकावं लागेल? विद्यार्थी कसे मिळवायचे? पूजाच्या गोष्टीतून या प्रश्नांची उत्तरं शोधा.

५७ पानं • १८ प्रकरणं • PDF स्वरूपात

पुढील पेजवर SuperProfile वर पेमेंट पूर्ण करा.

Abacus Business Blueprint — करिअर ब्रेकनंतर अबॅकस व्यवसायाची सुरुवात कशी करावी? (₹49, ५७ पानं, १८ प्रकरणं)

तुमच्या सुरुवातीसाठी पुस्तकात काय आहे?

अबॅकस आणि शिकवण्याची तयारी

अबॅकसची ओळख, आवश्यक प्रशिक्षण आणि मुलांना शिकवण्यापूर्वीची तयारी.

तुमच्यासाठी योग्य मॉडेल

ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्याय, वेळ आणि खर्चाचा विचार.

पालकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग

डिजिटल व स्थानिक मार्केटिंग, पालकांशी संवाद, डेमो आणि वर्कशॉप.

नियोजनासाठी उपयोगी साधनं

३० दिवसांचा तयारीचा आराखडा, कार्यपत्रिका, संवादाचे नमुने आणि checklists.

पहिल्यांदा अबॅकस व्यवसायाचा विचार करणाऱ्यांसाठी.

हे व्यवसाय समजून घेण्यासाठीचं गाइड आहे; प्रत्यक्ष शिक्षक प्रशिक्षणाचा पर्याय नाही.

पुस्तकातील काल्पनिक कथा

पूजालाही स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं. तिच्या काल्पनिक प्रवासातून तयारी, पालकांचे प्रश्न आणि व्यवसायाचे पर्याय समजून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हो. हे सुरुवातीची ओळख आणि व्यवसायाचं नियोजन समजून घेण्यासाठी आहे. प्रत्यक्ष शिकवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि सराव स्वतंत्रपणे करावा लागेल.

सुरुवात करण्याआधी, तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधा.

Abacus Business Blueprint — करिअर ब्रेकनंतर अबॅकस व्यवसायाची सुरुवात कशी करावी?

Abacus Business Blueprint

मराठी PDF • ५७ पानं१८ प्रकरणं

₹49

ई-बुक खरेदी करा — ₹49

SuperProfile वर पेमेंट पूर्ण करा.

हे मार्गदर्शनासाठीचं ई-बुक आहे. प्रवेश किंवा उत्पन्नाची हमी देत नाही.